top of page

About

Born in a family of intellectuals. teachers and music lovers Dr. Shilpa Duble-Parab is a young promising artist of Goa, born and brought up in Pedne. She inherits her art from her father late Shri. Suresh D. Duble who was a teacher, good singer and a theatre artist. Dr. Shilpa's basics were cleared by Shri Dnyaneshwar Sawant and Shri. Damodar Shevade. Further She achieved her diplomas of music "Sangeet Kushal" and "Sangeet Parangat" at Kala Academy Panjim under the guidence of Shri. Mahesh Kumar Chinchkhandi. Dr. Shilpa is also lucky to be guided by veteran singer and maestro Padmavibhushan Dr. Prabha Atre. Since last 21 years Dr. Shilpa is being guided under the vigilant training of "Samagra Gayaki" by the illustrious and knowledgeable maestro of Jaipur Gharana Dr. Alka Deo, Marulkar who has her extensive study of aesthetic synthesis of Gwalior, Jaipur and Kirana Gharanas.

JUY_6104.JPG
JUY_6095.JPG

Dr. Shilpa is a recipient of the National talent scholarship by CCRT Delhi, the prestigious "Rasikagrani Dattopant Deshpande Award" at the Sawai Gandharv Mahotsav, Pune; two state awards for her contribution in classical music being " The Yuva Srujan Award" and "The Yasho Damini Award". Dr. Shilpa is a Doctorate (Ph.D.) in music from the Shivaji University Kolhapur under the guidance of Dr. Bharati Vaishampayan. She is also a post graduate in English literature with distinctions in her entire musical and educational achievements. Dr. Shilpa. also is a poet and has published her book of poems named "Avyakt Sur" She has performed in prestigious concerts in Goa as well as all over India. Dr. Shilpa is an auditioned artist of All India Radio in classical and Sugam Sangeet Categories. She is trying to propagate classical music from her own "Priyanshu Saunskrutik Sanstha-Goa". She is presently working under Directorate of Higher Education, Govt of Goa ,as Assistant professor in Goa College of Music, Panjim, Goa.

The following are few names of music concerts wherein Dr. Shilpa has performed and regaled the audience.

1.Surashree Kesarbal Sangeet Mahotsav Panjim. Goa.

2. Samrat Sangeet Samaroh Ponda, Goa

3. Abhisheki Sangeet Mahotsav, Panjim. Goa.

4. Mogubai Kurdikar Sangeet Mahotsav Madgao, Goa

5. Parsekar Sangeet Mahotsav-Parse. Goa

6. Shivaji University- Kolhapur

7. Dewal Club - Kolhapur

8. Basavaraj Rajguru Samaroh- Dharwad, Karnataka

9. Sangeet Natak Academy Music Festival - Udaipur

10. Cultural Exchange Concert - Jaipur

11. Gandharv Mahavidyalay - Pune

12. Arts Circle Belgaum Karnataka

13. Saraswati Vachnalay Concert-Belgaum Karanataka

14. Tarangini Sangeet Mahotsav - Pune

15. Girija Tayee Kelekar Samaroh Ponda, Goa

16. Janani Music Concert -Sirsi Karnataka

and many more....

She has also performed in many theme based musically composed programmes by her Guru Namely Amrutghat, Premanjali, Aji Anand Anand, Malhaar Raag Mala, Barsan Laagi etc.

डॉ. शिल्पा डुबळे परब या गोमंतकातील एक आघाडीच्या युवा शास्त्रीय गायिका आहेत. निसर्गरम्य अशा पेडणे गावात लहानाच्या मोठ्या झालेल्या शिल्पा यांना शास्त्रीय संगीताचा वारसा व आवड, त्यांचे वडिल के. श्री. सुरेश दि. डुबळे यांच्याकडून प्राप्त झाली. ते व्यवसायाने शिक्षक असले तरी उत्तम गायक व रंगभूमी कलाकार होते. त्यांच्या अकाली निधनानंतर शिल्पाच्या मातोश्री श्रीमती वैशाली डुबळे यांनी त्यांना संगीत शिकण्यास प्रोत्साहित केले.

डॉ. शिल्पा डुबळे परब यांचे सुरुवातीचे शिक्षण पेडणे येथील कला अकादमीच्या प्रभागामध्ये श्री. ज्ञानेश्वर सावंत व तदनंतर श्री. दामोदर शेवडे यांचेकडे झाले. कला अकादमी पणजी येथील श्री. महेशकुमार चिंचखंडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी "संगीत कुशल" व "संगीत पारंगत" या दोन्ही पदविका अत्युच्य श्रेणीत प्राप्त केल्या.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाची संगीत विषयातील एम.ए.एम.फिल व पीएच.डी. (डॉक्टरेट) त्यांनी प्राप्त केली. त्यांना पीएच. डी. करता डॉ. सौ. भारती वैशंपायन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

गेली एकवीस वर्षे डॉ. शिल्पा यांना सातत्याने विदुषी डॉ. अलका देव मारुलकर यांची शिस्तबद तालीम प्राप्त होत आहे. त्यांच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली डॉ. शिल्पा यांनी जयपूर घराण्याच्या गायकीतील बारकावे तथा "समग्र गायकीचे" सौंदर्यात्मक व शिस्तबद्ध अध्ययन केले आहे.

• डॉ. शिल्पा डुबळे परब यांना काही काळ विदूषी डॉ. प्रभा अत्रे यांचेकडून किराणा गायकीचीही तालीम प्राप्त झाली आहे.

• डॉ. शिल्पा यांना शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनासाठी ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) ची मान्यता प्राप्त आहे.

● संगीत विषयातील डॉक्टरेट सोबत डॉ. शिल्पा यांनी इंग्रजी वाडमय पद्व्युत्तर पदवी (एम.ए) प्राप्त केली आहे.

• National Talent Search Scholarship ही मानाची शिष्यवृत्ती त्यांना C.C.R.T. Delhi यांचेकडून प्राप्त झाली.

• पुणे येथील प्रतिष्ठेचा "रसीकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार" त्यांना सवाई गंधर्व महोत्सवात पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते प्राप्त झाला.

• गोवा राज्याच्या कला व संस्कृती खात्याकडून संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीकरिता डॉ. शिल्पा यांना २०११ साली "नवसर्जन चेतना / युवा सृजन पुरस्कार" प्राप्त झाला.

• गोवा राज्याच्या महिला व बालविकास खात्यातर्फे २०१४ साली "यशोदामिनी" हा पुरस्कार संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी त्यांना प्राप्त झाला. असे दोन राज्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

• गोमंतकातील सर्वच नामांकित संगीत समारोहांमधून त्यांनी आपली गायन कला पेश केलेली आहे.

• भारत भर जयपूर, मुंबई, पुणे, उदयपूर, धारवाड, सिरसी, बेळगांव, नाशिक, मिरज, दिल्ली यासारख्या अनेक शहरांमधून त्यांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाच्या मैफली सादर करुन वाहवा मिळविली आहे.

सध्या Goa College of Music सहायक प्राध्यापक या पदावर त्या  कार्यरत आहेत.

bottom of page